Sunday, August 31, 2025 04:17:10 PM
रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात कीवमधील 12 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-29 11:29:01
मंगेश सांबळे यांनी मागच्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडणार असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
2025-08-29 09:02:57
कोची येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ते अचानक स्टेजवर कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली.
Jai Maharashtra News
2025-08-27 14:10:45
मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-26 18:21:52
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2025-08-26 16:53:07
रविवार, 24 ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. योगायोगाने हा दिवस युक्रेनचा स्वातंत्र्यदिन होता. या हल्ल्यातील काही ड्रोन कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाजवळ पोहोचले.
2025-08-25 11:44:40
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर बराच काळ काम केल्यानंतर, लवकरच आदिनाथ कोठारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणा
Ishwari Kuge
2025-08-24 21:12:20
इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब डागल्यानंतर काही दिवसांनी आयडीएफने येमेनच्या राजधानीला लक्ष्य केले आहे.
Shamal Sawant
2025-08-24 21:06:54
काही लोकांना विचित्र छंद असतात. ते विचित्र छंद कधीकधी महाग पडतात आणि ते पूर्ण करताना कधीकधी त्यांचा जीवही धोक्यात येतो. अलिकडेच एका चिनी महिलेसोबत अशीच एक घटना घडली.
2025-08-23 20:10:42
शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सात कुत्र्यांच्या टोळीने एका तरुणावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
2025-08-23 18:24:08
खासदार राऊतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आगामी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानशी खेळण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
2025-08-23 16:51:14
अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक अत्याधुनिक mRNA लस विकसित केली आहे, जी प्रयोगात्मक टप्प्यात उंदरांवरील कर्करोगाच्या ट्यूमरवर प्रभावी ठरली आहे.
2025-08-22 23:00:36
पुरुषांमध्ये छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास आणि डाव्या हातात वेदना अशी लक्षणे दिसून येतात, तर महिलांमध्ये ही लक्षणे अनेकदा सूक्ष्म किंवा वेगळी असतात.
2025-08-22 20:15:21
एका व्यक्तीने रेल्वे फाटक बंद असताना खांद्यावर बाईक उचलून रेल्वे ट्रॅक ओलांडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा बाहुबली स्टंट पाहून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Amrita Joshi
2025-08-21 20:16:44
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
Rashmi Mane
2025-08-20 09:22:25
हा मुलगा त्याच्या पालकांसह जंगल सफारीलासाठी आला होता. बिबट्याने अचानक हल्ला केला, त्याचा हात धरला आणि नंतर… भयानक व्हायरल व्हिडिओ व्हायरल
2025-08-17 22:27:44
भारत सरकारने ऑफिस लॅपटॉपवर WhatsApp Web वापरण्याबाबत इशारा दिला असून, यामुळे वैयक्तिक माहिती, चॅट्स आणि फाईल्स ऑफिस आयटी टीम किंवा हॅकर्सकडे जाण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे.
Avantika parab
2025-08-15 12:32:54
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास नक्की मदत होईल.
2025-08-14 19:45:25
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.
2025-08-14 15:10:24
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारतातून निर्यात होणारी उत्पादने अमेरिकेत महाग झाली आहेत. अशातच भारताची अमूल ही दुग्धजन्य पदार्थ बनवणारी कंपनी
2025-08-13 15:22:57
दिन
घन्टा
मिनेट